Latest Posts

प्रवीण दत्तात्रय पोळ

मी प्रवीण दत्तात्रय पोळ माझे किडनी स्टोन करीता डावी किडनी काढलेली आहे. तरी ऑपेरेशन करून मला ४ वर्ष झाली आहे. आणि मला डॉक्टरानीं सुबप प्लस हि गोळी खायला सांगितली आहे आणि ती मी रोज खातो त्यापासून मला काहीही त्रास होत नाही. मी ती गोळी ४ वर्षांपासून घेत आहे.

Scroll to top