Latest Posts

सौ. शुभदा नातू

मी सौ. शुभदा नातू डिसेंबर १६ मध्ये डॉक्टर पाटणकरांना कन्सल्ट केले. मला किडनी स्टोन चा त्रास होत होता डॉ. पाटणकरांनी सुबप या गोळ्या ३ महिने घ्यायला सांगितल्या आणि ३ महिन्यांनी सोनोग्राफी चा रिपोर्ट घेऊन मी एप्रिल १७ ला डॉ. पाटणकरांना कन्सल्ट  केले सोनोग्राफी रिपोर्ट निल आला. किडनी स्टोन विरघळला आता मला काही त्रास नाही. खरंच या गोळ्यांचा मला खरंच खूप फायदा झाला

Scroll to top