Latest Posts

अनिल मुळये

मी अनिल मुळये वय वर्ष ७० वर्ष डॉ. सुरेश पाटणकर सरांकडे २०१४ पासून किडनी स्टोन आणि प्रोस्टेट ग्रंथीचा त्रासासाठी दाखल आहे. २०१४ पासून मी त्यांना दिलेले सुबाप प्लस हे औषध घेत आहे . या औषधाचा माझा किडनी स्टोन साठी फायदा आहे तसेच या औषधापासून मला कोणताही त्रास झाला नाही.

Scroll to top